मराठीतला चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता स्वप्नील जोशी आता प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज होतोय. लवकरच तो एका मराठी भयपटात दिसणार आहे. 'बळी' असं या चित्रपटाचं नाव आहे. 'लपाछपी' सिनेमाचा दिग्दर्शक विशाल फुरीया 'बळी'चं दिग्दर्शन करतोय.
from The Maharashtratimes https://ift.tt/36k9gGC
No comments:
Post a Comment