Thursday, October 31, 2019

हे कधी थांबणार? PMCच्या आणखी एका खातेधारकाचा मृत्यू

पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही या चिंतेत असलेल्या आणखी एका खातेदार महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये घडली. कुलदिपकौर विग (६४) असे या महिलेचे नाव असून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे पीएमसी बँकेमध्ये सुमारे १७ लाख रुपये अडकले होते.

from The Maharashtratimes https://ift.tt/322WaKs

No comments:

Post a Comment