Thursday, October 31, 2019

पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो?; वाचा आरोग्यमंत्र

जगभरात आढळणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरच्या उदाहरणांमध्ये पुरुषांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण कमी आहे. मात्र पुरुषाला हा कर्करोग होतो, तेव्हा तो स्त्रियांच्या तुलनेत अधिक प्राणघातक असतो.

from The Maharashtratimes https://ift.tt/322APky

No comments:

Post a Comment