Wednesday, October 30, 2019

रायगड: आंबेनळी घाटात एसटी बस दरीत कोसळून २७ जखमी

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात एसटी बस एका दरीत कोसळून झालेल्या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, सात जखमींना महाड येथे हलवण्यात आलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/332ctIS

No comments:

Post a Comment