Tuesday, March 24, 2020

घराबाहेर पडणाऱ्यास दंडुका; २ दिवसांत ११२ गुन्हे दाखल

संचारबंदी आणि जमावबंदी लागू असतानाही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी अखेर कायद्याचा 'दंडुका' दाखविण्यास सुरुवात केली आहे. जमावबंदी आदेश धुडकावणाऱ्यांवर गेल्या दोन दिवसांत ११२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/3akcKKP

No comments:

Post a Comment