करोनाचा फैलाव टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या लोकलसेवेमुळे रेल्वेला मुंबईतून मिळणाऱ्या तब्बल २२० कोटींच्या महसुलाचा तोटा सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वेवर दिवसाला सरासरी १४ कोटींचे उत्पन्न मिळते. यात लोकलमधून सुमारे २.४५ कोटी, मेल-एक्स्प्रेसमधून ६.४५ कोटी आणि माल गाड्यामधून मिळणाऱ्या ५.११ कोटी रुपयांचा समावेश आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2xr0bP6
No comments:
Post a Comment