Monday, March 2, 2020

विद्यार्थ्यांनो, ऑल द बेस्ट! आजपासून दहावीची परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज, मंग‌ळवार ३ मार्चपासून राज्यात सुरुवात होणार असून, पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या या परीक्षेत १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी प्रविष्ट होतील.

from The Maharashtratimes https://ift.tt/39jWg4K

No comments:

Post a Comment