Sunday, March 1, 2020

जातीच्या लेबलमुळेच सगळा विचका झालाय: राज ठाकरे

जातीच्या आधारावर राजकारणी सर्वसामान्यांना वापरून घेत आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. हा महाराष्ट्र जातीच्या बाहेर बघणार की नाही,' असा करडा सवाल करीत, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चे प्रमुख राज ठाकरे यांनी, 'जातीच्या लेबलमुळेच विचका झाला आहे,' असा निष्कर्ष मांडला.

from The Maharashtratimes https://ift.tt/3afZeYj

No comments:

Post a Comment