Friday, May 29, 2020

सवलतींसह लॉकडाउनमध्ये वाढ; CM उद्धव ठाकरेंचे सूतोवाच

'करोनाची आकडेवारी पाहून हे संकट आटोक्यात आले आहे, असे वाटत असले तरीही येत्या १५ दिवसांमध्ये आणखी काळजी घेण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.

from The Maharashtratimes https://ift.tt/3dbI145

No comments:

Post a Comment