Saturday, May 30, 2020

मुंबईत करोनाला लगाम; रुग्णदुपटीचा वेग मंदावला

करोना बाधिताची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी नवीन निर्देश दिले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2TUeynG

No comments:

Post a Comment