Tuesday, May 26, 2020

नारायण राणेंची 'ती' वैयक्तिक मागणी; भाजपनं केले स्पष्ट

महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3gsZHtS

No comments:

Post a Comment