Tuesday, May 26, 2020

अरेरे! उबरने ६०० जणांना नोकरीवरून काढले

खासगी टॅक्ससेवा देणाऱ्या उबरने देशात ६०० कर्मचारी कमी असल्याचे मंगळवारी जाहीर केले. करोना संसर्गामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचे कारण कंपनीने या नोकरकपातीसाठी दिले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2X6g4oJ

No comments:

Post a Comment