Saturday, May 30, 2020

देश 'अनलॉक' होतोय; धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेलचे कुलूप उघडणार

करोना संकटाचा सामना करणाऱ्या भारतात यापुढे परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, असा आडाखा बांधून लॉकडाउनमधून टप्प्याटप्प्याने बाहेर पडण्यावर भर देण्यात आला आहे. रात्रीच्या संचारबंदीचा कालावधीही बारा तासांऐवजी आठ तासांचा करण्यात आला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2AkXIHM

No comments:

Post a Comment