Wednesday, January 2, 2019

'मी, माझं, मला' म्हणणाऱ्या मोदींनी 'या' 10 प्रश्नांची उत्तर द्यावी : काँग्रेस

<strong>नवी दिल्ली :</strong> खूप मोठ्या कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीवरुन काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. मोदींच्या मुलाखतीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधानांची मुलाखत 'मी, मला, माझे' या तीन मुद्द्यांभोवती फिरत होती. मोदींनी इतकी

from home http://bit.ly/2AsFykp

No comments:

Post a Comment