<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील लाचखोर पोलीस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. तब्बल 22 लाखांची लाच घेताना एसीबीने पोलीस अधिकाऱ्याला अटक केली. आनंद भोईर असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे.</p> <p style="text-align: justify;">आनंद भोईरला वाईन शॉप मालकाकडून 22 लाखांची लाच स्वीकारताना ही अटक झाली आहे. भोईर अंधेरी
from home http://bit.ly/2F3j3GK
No comments:
Post a Comment