<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> नवीन वर्षात 2018 पेक्षा चांगली कामगिरी करण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. मात्र विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहने त्याआधीच इतिहास रचला आहे.</p> <p style="text-align: justify;">क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जलद
from home http://bit.ly/2F0Z9fA
No comments:
Post a Comment