Wednesday, January 2, 2019

'तानाजी' सिनेमातील अजय देवगनचा फर्स्ट लूक

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> अभिनेता अजय देवगन सध्या ओम राऊतच्या 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण हा सिनेमा शिवरायांच्या स्वराज्याचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. या सिनेमातील अजय देवगनचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे.</p> <p style="text-align: justify;">तानाजी

from home http://bit.ly/2F16KtF

No comments:

Post a Comment