Wednesday, January 2, 2019

वडिलांच्या निधनाच्या 24 तासातच राशिद खान मैदानात उतरला!

<strong>अॅडलेड :</strong> वडिलांच्या निधनाच्या 24 तासातच अफगाणिस्तानचा 19 वर्षीय फिरकीपटू राशिद खान बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) अॅडलेड स्ट्रायकर्स संघाकडून मैदानात उतरला. या निर्णयाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राशिद खानच्या वडिलांचं सामन्याच्या 24 तास आधी रविवारी निधन झालं होतं. तरीही नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी सिंडनी थंडर संघाविरुद्ध तो मैदानात

from home http://bit.ly/2F11F4u

No comments:

Post a Comment