<strong>परभणी :</strong> परभणी जिल्ह्यात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप यश आलेलं नाही. त्यातच यंदा ही जागा कुठल्याही परिस्थतीत जिंकायची असा आदेश पक्षाकडून आहेत. त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी अनोखी शक्कल लढवली आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी वृत्तपत्रात नववर्षाच्या जाहिरात जनतेला खासदार बदलण्याचे
from home http://bit.ly/2F3BTMT
No comments:
Post a Comment