Wednesday, January 2, 2019

मुंबईच्या लाईफलाईनला थंडीचा फटका

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईतील थंडीचा फटका मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वेला बुधवारी बसला. विविध ठिकाणी रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे सर्वच लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. सकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागलं.</p> <p style="text-align: justify;">मध्य रेल्वेवर सायन-माटुंगादरम्यान आणि ठाणे-मुलुंडदरम्यान

from home http://bit.ly/2BUPp2s

No comments:

Post a Comment