<strong>थिरुवनंतपुरम :</strong> केरळच्या दोन महिलांनी शबरीमला मंदिरात भगवान अयप्पाचं दर्शन घेतल्याचा दावा केला आहे. बिंदू आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावं असून त्यांचं वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. "आम्ही पहाटे साडेतीन वाजता भगवान अयप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी पोलीस आमच्या सोबत होते," अशी माहिती या महिलांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला
from home http://bit.ly/2R3LWsz
No comments:
Post a Comment