Wednesday, January 2, 2019

मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने पुण्यातील 13 वर्षीय मुलाची आत्महत्या

<strong>पुणे :</strong> गेम खेळायला मोबाईल दिला नाही म्हणून एका 13 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. धनकवडीतील गणेशनगर भागात हा प्रकार घडला. दर्शन मनिष भुतडा असं या मुलाचं नाव असून त्याने सोमवारी (31 डिसेंबर) संध्याकाळी राहत्या घरी कमरेच्या पट्टयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची आई बँकेचं कलेक्शन करते

from home http://bit.ly/2EZCjEi

No comments:

Post a Comment