<strong>मुंबई :</strong> महाराष्ट्राची कन्या आणि भारतीय महिला संघाची फलंदाज स्मृती मानधनाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ( ICC) सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे. सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा राचेल हेयहोए फ्लिंट पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतीला वन डे सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही घोषित केले आहे. आयसीसीच्या महिला क्रिकेटपटूच्या वन
from home http://bit.ly/2QeOlLY
No comments:
Post a Comment