<strong>नवी दिल्ली :</strong> नववर्षानिमित्त देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारने गिफ्ट दिले आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 120.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर अनुदानित गॅस सिलिंडर 5.91 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती केल्यामुळे 14.2 किलेग्रॅमचा अनुदानित सिलिंडर 493.38 रुपयांऐवजी 487.47 रुपयांना मिळणार आहे. तर 809.50 रुपयांचा
from home http://bit.ly/2QcVrAv
No comments:
Post a Comment