Tuesday, January 1, 2019

कोरेगाव भीमामध्ये लाखोंची गर्दी, सुरक्षेची चोख व्यवस्था, इंटरनेट सेवा बंद

<strong>पुणे :</strong> कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी लाखो आंबेडकरी बांधव कोरेगाव भीमामध्ये आले आहेत. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या कोरेगाव-भीमा दंगलीचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यामुळे यावर्षी अशी

from home http://bit.ly/2ApU8cu

No comments:

Post a Comment