<strong>मुंबई</strong> : वर्षभरात मुंबई महानगरपालिकेत भूखंडांचे अनेक घोटाळे गाजले असतानाच वर्षाच्या शेवटच्या दिवशी अजून एक घोटाळा समोर आला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने लोअर परळ येथे तब्बल 800 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला असल्याचा आरोप सुधार समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा
from home http://bit.ly/2EZHJ1P
No comments:
Post a Comment