Tuesday, January 1, 2019

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक

<strong>सांगली</strong> : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगलीच्या विटा शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या विटा येथील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विटा पोलिसांत दाखल झाली होती. बेपत्ता झालेली मुलगी विटा पोलिसांना

from home http://bit.ly/2ApT74e

No comments:

Post a Comment