<strong>मुंबई :</strong> 2018 च्या शेवटच्या रात्री बाराचं ठोका पडला आणि सगळा आसमंत फटाक्याच्या रोषणाईने उजळून निघाला. सरलेल्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्ने आणि आव्हाने घेऊन येणाऱ्या नववर्षाचे मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण देशात उत्साह पाहायला मिळाला. मुंबईच्या मरीन ड्राईव्हला संध्याकाळपासूनच लोकांनी गर्दी केली होती. दरवर्षी
from home http://bit.ly/2ToQZ3P
No comments:
Post a Comment