<strong>बीड : </strong> सरत्या वर्षाला वाजत गाजत निरोप देत असतानाच बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये पोलीस दलातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यालासुद्धा अगदी वाजतगाजत मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिर्झा बेग हे 31 डिसेंबरला सेवेतून निवृत्त झाले. याच दिवशी बेग यांना मिरवणूक काढून वाजतगाजत निरोप देण्यात आला. पोलीस
from home http://bit.ly/2AogYkP
No comments:
Post a Comment