Thursday, January 17, 2019

20,888 कापडी तुकडे, 288 रंगछटा; गोधडीवर शिवराज्याभिषेक सोहळा

<div dir="auto">सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळयाची सुंदर कलाकृती एका 'क्विल्ट' वर म्हणजेच 'गोधडी'वर साकारण्यात आली आहे. तब्बल 20 हजार 888 कापडी तुकडे, 288 रंगछटा आणि 19 बाय 8 फुटांचा थक्क करणारा राज्याभिषेक सोहळा सांगलीच्या महिला आर्किटेक्ट श्रुती दांडेकर साकारला आहे. सांगलीत मोठ्य दिमाखात या शिवराज्यभिषेक गोधडीचे

from home http://bit.ly/2FGfpSz

No comments:

Post a Comment