Wednesday, January 9, 2019

रेल्वे भरतीत डावलेल्या राज्यातील 300 उमेदवारांची हायकोर्टात धाव

<strong>मुंबई :</strong> भरती प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वैद्यकीय तपासणीतही पास झालेल्या राज्यातील शेकडो तरुणांना रेल्वे प्रशासनाने चतुर्थ श्रेणी नोकरभरतीत डावलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दाद मागण्यासाठी मुंबई, नागपूर, पुण्यासह राज्यातील शेकडो उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सहा हजार पदांसाठी रेल्वे प्रशासनाने 2007

from home http://bit.ly/2FfWZIY

No comments:

Post a Comment