<strong>नाशिक :</strong> नाशिकमध्ये सहा लाखांची लूट करून व्यावसायिकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. अविनाश शिंदे असं व्यावसायिकाचे नाव आहे. ते दुकान बंद करुन घरी जात असताना हा हल्ला झाला. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात ही घडली आहे. अविनाश शिंदे हे नाशिकमधील सुपर ग्राहक बाजार या मिनी सुपर मार्केटचे संचालक होते. रात्री ते
from home http://bit.ly/2CetZNI
No comments:
Post a Comment