Wednesday, January 23, 2019

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी 33 हजार पंचमुखी रुद्राक्षांचं पोट्रेट

<strong>मुंबई :</strong> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी एका चाहत्याने 33 हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून पोट्रेट बनविले आहे. शिवसेना भवनासमोर हे 8 फुटांचं पोर्ट्रेट लावण्यात आलं आहे. 33 हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून हे पोट्रेट बनवण्यात आलं आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी चेतन राऊत या

from home http://bit.ly/2Htxdmt

No comments:

Post a Comment