Wednesday, January 23, 2019

पहिल्याच चेंडूवर विकेट घेणार म्हणणारे मुंडे शून्यावर बाद

<strong>परळी</strong> : सरकार विरोधात राजकीय फटकेबाजी करण्यात तरबेज असलेल्या धनंजय मुंडे याच्या नाथ प्रतिष्ठानतर्फे परळी येथे 'डे नाईट क्रिकेट टूर्नामेंट' चे आयोजन करण्यात आले आहे. या टूर्नामेंटच्या उद्घाटनप्रसंगी धनंजय मुंडे म्हणाले की, "या वेळी पहिल्याच मी बॉलमध्ये विकेट घेणार आहे." धनंजय मुंडे आगामी निवडणुकीत त्यांच्या विरोधकांची विकेट घेत निवडणूक

from home http://bit.ly/2AXtacq

No comments:

Post a Comment