Wednesday, January 23, 2019

गोव्यात उघड्यावर दारु पिऊन धिंगाणा घालणारे 9 पर्यटक अटकेत

<strong>पणजी :</strong> गोव्यात येऊन दारु पिऊन मजा करायची असे ठरवून गोव्यात येत असाल तर सावधान. कारण कळंगुट पोलिसांनी मंगळवारी (22 जानेवारी) धडक कारवाई करत कळंगुट परिसरात उघड्यावर दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या नऊ पर्यटकांना अटक केली. यातील दोघे कोल्हापूरचे आहेत. उघड्यावर दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या पर्यटकांचा गोव्याच्या पर्यटनाला फटका बसत असल्याच्या

from home http://bit.ly/2sFFtp5

No comments:

Post a Comment