<div dir="auto"><strong>मुंबई : </strong>"6 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या सर्व याचिकांवर अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती कायम राहणार आहे," असं मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं. तसंच मेगाभरतीवरील स्थगिती तूर्तास उठवण्याची राज्य सरकारची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे.दरम्यान, "मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल तातडीने मुंबई उच्च
from home http://bit.ly/2MwVBTj
No comments:
Post a Comment