आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसनं 8 जणांना आज ताब्यात घेतलं आहे. ठाण्यातील मुंब्रातून 4 आणि औरंगाबादेतून 4 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली.
from home http://bit.ly/2sHCcWE
No comments:
Post a Comment