Wednesday, January 9, 2019

83 वर्ष जुन्या वरळी सी फेसवर हातोडा पडणार!

<strong>मुंबई :</strong> मुंबईतील 83 वर्ष जुन्या वरळी सी फेसवर हातोडा पडणार आहे. शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडच्या कामासाठी लवकरच मुंबई महापालिका वरळी सीफेसचा पट्टा ताब्यात घेणार आहे. टप्प्याटप्प्याने वरळी सी फेस आणि कोस्टल रोडला जोडणारा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन टप्प्याटप्प्याने काम करणार आहे.

from home http://bit.ly/2Fkgijt

No comments:

Post a Comment