Wednesday, January 9, 2019

मोदींच्या भूमिकेसाठी माझ्यापेक्षा उत्तम कोणीच नाही : परेश रावल

<strong>मुंबई :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका कोणीच माझ्यापेक्षा उत्तम पद्धतीने वठवू शकत नाही, असा पुनरुच्चार दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी केला. विवेक ओबेरॉयची भूमिका असलेल्या 'नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर रावल यांनी हा दावा केला. परेश रावलही नरेंद्र मोदींवर चित्रपटाची निर्मिती करत असून गेल्याच वर्षी त्यांनी याबाबत घोषणा

from home http://bit.ly/2CXPNi9

No comments:

Post a Comment