Wednesday, January 9, 2019

अयोध्या प्रकरण : सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठात तीन मराठमोळे न्यायाधीश

<strong>नवी दिल्ली :</strong> अयोध्या प्रकरणावर होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे देशवासियांचे डोळे लागून राहिले आहेत. देशातील सर्वात मोठ्या केसचा निकाल मराठी न्यायाधीशांचं बहुमत असलेलं खंडपीठ देणार आहे. न्या. शरद बोबडे, न्या. उदय लळित आणि न्या. धनंजय चंद्रचूड या तिघा मराठमोळ्या न्यायाधीशांचा खंडपीठात समावेश आहे. सुप्रीम कोर्टात 10 जानेवारीला पुढील सुनावणी

from home http://bit.ly/2ReiYGw

No comments:

Post a Comment