<strong>पंढरपूर</strong> : सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढत आहे. ही थंडी लोकांना असह्य होत आहे. अशातच पंढरपूरमधील तावशी या गावातील ग्रामस्थांना सुखद धक्का बसला आहे. या गावात ग्रामस्थांना गारठा सुसह्य व्हावा यासाठी चक्क गरम पाण्याचे ATM सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आंघोळीसाठी लाकूडफाटा गोळा करणारे गावकरी बदल्या घेऊन या ATM
from home http://bit.ly/2CGQlc5
No comments:
Post a Comment