<strong>बेळगाव</strong> : जगभरात वेगवेगळ्या प्रकारे नववर्षाचे स्वागत केले जाते. नाताळच्या दरम्यान बेळगावात आणि गोव्यात ठिकठिकाणी ऑल्ड मॅनचे पुतळे उभे केले जातात. नववर्षाच्या पूर्वसंध्येला या पुतळ्यांचे दहन करण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगावात ही परंपरा सुरु आहे. यंदाही बेळगावात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे
from home http://bit.ly/2EZGe4C
No comments:
Post a Comment