<strong>मुंबई</strong> : दारु पिऊन गाडी चालवताना आढळल्यास त्या चालकाचा परवाना 6 महिन्यांसाठी रद्द होणार आहे. आज परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह करणाऱ्यांविरोधात परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. ज्या वाहनाचा विमा नसेल ते
from home http://bit.ly/2AmJZ0i
No comments:
Post a Comment