Tuesday, January 1, 2019

आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर गुप्त बैठक

<strong>मुंबई :</strong> भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. ही बैठक घरगुती स्वरुपाची असली तरी त्यात राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या भेटीला कृष्णकुंज या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांची घरगुती विषयांवर चर्चा झाल्याची माहिती

from home http://bit.ly/2LHiG5g

No comments:

Post a Comment