<p>नववर्षानिमित्त सेलिब्रेशन तर ठरलेलंच, त्यामुळे मुंबई पोलिसांनाही रात्रभर ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहन चालकांची कसून तपासणी केली. वाहतूक पोलिस आणि परिवहन खात्याच्या बैठकीत मद्यपी आणि गाडी विमासंदर्भात कडक निर्णय घेण्यात आले होते. या नियमांच्या आधारावर पोलिसांनी काटेकोरपणे तपासणी केली. अनेक मुंबईकरांनी हे नियम पाळले देखील काही जणांना मात्र यात कारवाईला
from home http://bit.ly/2GOGlSv
No comments:
Post a Comment