<p>नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईमुळे गेट वे अतिशय आकर्षक दिसत होतं. तर गेट वे शेजारील ताज हॉटेलच्या इमारतही रोषणाईने उजळली होती. याशिवाय सीएसएमटी स्थानकावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.</p> <p> </p>
from home http://bit.ly/2RnOm4N
No comments:
Post a Comment