<p>विदेशात नवीन वर्षाचं अगदी हर्षोल्हासात स्वागत करण्यात आलं. नवीन वर्षाचं सर्वात पहिलं स्वागत न्यूझीलंडमध्ये उत्साहात झालं. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोशनाई आणि आतषबाजी करून 2019 चं स्वागत करण्यात आलं. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली, सर्वात पहिल्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी
from home http://bit.ly/2Aon8kO
No comments:
Post a Comment