आपल्या आयुष्यातलं आणखी एक वर्ष सरलं. 2018 जाऊन आपण पाऊल ठेवतोय, 2019 मध्ये. भारताचा विचार केल्यास निवडणुकांच्या वर्षात. पण, आताच्या या संवादात मी त्याबद्दल अधिक काहीच सांगत नाहीये, किंबहुना तो माझा हेतूच नाहीये. आता मला फक्त मागच्या वर्षात काय झालं, किंवा काय करायचं राहिलं. याचा जमाखर्च मांडून पुढच्या वर्षात
from home http://bit.ly/2SvK8FA
No comments:
Post a Comment