<p>काल सकाळपासूनच शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती. देशभरातून साई भक्तांसह परदेशातील साईभक्तांनी साई नगरीत नववर्षाचं स्वागत केलं. भक्तांच्या सोईसाठी मंदिर रात्र भर खुलं ठेवण्यात आलं होतं. तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दरवर्षी प्रमाणे शिर्डीत हजेरी लावत नववर्षाची सुरुवात केली. विरोधीपक्ष नेते राधकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीच्या साईं
from home http://bit.ly/2Qh04tg
No comments:
Post a Comment