Tuesday, January 1, 2019

नागपुरात दोघांची हत्या, नागरिकांकडून गुंडाचा खात्मा

<strong>नागपूर :</strong> मुख्यमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान वेगवेगळ्या घटनेत नागपुरात एका गुंडासह अन्य एकाची हत्या झाली आहे तर एक जण गंभीर आहे. यातील पहिली घटना इमामवाडा तर दुसरी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनांमुळे नागपूरमध्ये नववर्षाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. पहिली

from home http://bit.ly/2SuzwH7

No comments:

Post a Comment